amazon code

code

171570_Save on HDTVs. Plus, Free Shipping!

in this blog you will found many useful thins please read labels carefully & then read the post

AdSense code

visitors counter

acid reflux disease
acid reflux disease

Monday, January 9, 2017

Fwd:


---------- Forwarded message ----------
From: Madan Gopal Garga <mggarga2013@gmail.com>
Date: 2016-10-10 19:07 GMT+05:30
Subject:
To: Madan Gopal Garga <mggarga@gmail.com>


आजच्या धावपळीच्या जीवनात वेळेच्या कमतरतेमुळे इच्छा असूनही मुलांना श्लोक व स्तोत्र शिकवणे व मुलांकढून दररोज म्हणून घेणे शक्य होईलच असं नाही. या साठी नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून "बालसंस्कार" हे अॅप साॅनिक आॅक्टेव्हज् तर्फे गुगल प्लेस्टोअर वर उपलब्ध झाले आहे. अगदी सकाळच्या 'कराग्रे वसते लक्ष्मी' या श्लोकापासून रात्री निजण्यापूर्वी म्हणायच्या श्लोकापर्यंत सगळे श्लोक व स्तोत्र या अॅपमध्ये उपलब्ध आहेत. श्लोकापूर्वी निवेदनाद्वारे काही श्लोकाचे अर्थ व श्लोकांचे महत्वही सांगितले आहे ज्यायोगे मुलांना श्लोक समजणे सोपे जाईल. यातील "आॅडीओ हायलाईट" ची सोय वापरून मुलांकडून पाठांतर करून घेणे सोईचे होणारं आहे.
हे अॅप सर्वांसाठी पूर्णपणे विनामुल्य उपलब्ध आहे.
केवळ मुलासाठीच नव्हे तर घरी शांती , सुखसमाधान नांदण्यासाठीही याचा उपयोग प्रत्येक घरात निश्चित होईल यांत शंका नाही. या अॅपमध्ये पुढीलप्रमाणे श्लोक आहेत:
१ . सकाळचे श्लोक ( वक्रतुंड महाकाय,कराग्रे वसते लक्ष्मी इ. )
२. देवता वंदन
३. माता पिता व गुरुवंदन
४. सूर्य नमस्कार मंत्र व १२ नावे
५. स्नान करण्याव्ळचे श्लोक
६. गायत्री मंत्र ११ वेळा
७. व्यंकटेश स्तोत्र
८. मधुराष्टक स्तोत्र
९.  आत्मषटकम्
१०. प्रज्ञाविवर्धन स्तोत्र ( बुद्धीच्या वाढीसाठी)
११. संपूर्ण करूणाष्टके (अनुदिन अनुतापे)
१२. समाजप्रार्थना
१३. संध्याकाळचे श्लोक ( शुभंकरोती )
१४. श्रीरामरक्षा
१५. श्री मारूतीस्तोत्र
१६. श्री गणेश स्तोत्र (प्रणम्यशिरसा देवम्)
१७. संपूर्ण श्री गणपती अथर्वशीर्ष
१८. निवडक बोधवचने
१९. निवडक सुभाषिते
२०. संपूर्ण २०५  मनाचे श्लोक
२१.संपूर्ण पसायदान
२२. देवी सूक्त
२३. शांतीमंत्र
२४. रात्री निजण्यापूर्वी म्हणायची प्रार्थना

स्वर : श्री राजेंद्र वामन वैशंपायन
निवेदन व संकल्पना : साै. गायत्री राजेंद्र वैशंपायन
अॅपची लिंक :https://play.google.com/store/apps/details?id=com.sonicoctaves.baal_sanskar_marathi_demo&hl=en

हा सांस्कृतिक ठेवा सर्वासोबत सानंद शेअर करा


No comments:

About Me

My photo
parampujy Guruvar Sudhanshuji Maharaj ka Shishay

Labels