amazon code

code

171570_Save on HDTVs. Plus, Free Shipping!

in this blog you will found many useful thins please read labels carefully & then read the post

AdSense code

visitors counter

acid reflux disease
acid reflux disease

Friday, February 19, 2016

Fwd:


---------- Forwarded message ----------
From: Madan Gopal Garga <mggarga2013@gmail.com>
Date: 2016-02-16 18:56 GMT+05:30
Subject:
To: Madan Gopal Garga <mggarga@gmail.com>


कुणीही एल पी जी सबसिडि सोडू नका !!!
दूरदर्शन वर एक हृदयस्पर्शी जाहिरात केली जात आहे.....

सबसिडी : सिलेंडर वरील सबसिडी जास्तीत जास्त गरीब लोकांना मिळण्यासाXठी  ज्यांना खरोखर सबसिडीची गरज नाही त्यांनी ती स्वेच्छेने सोडून द्यावी....

का असली अपेक्षा जनतेकडून केली जाते मला कळत नाही....

१२.५ % एक्साइज,
५ %सेल्स टॅक्स ,
३३ %इन्कम टॅक्स,
१४.३६ %सर्विस टॅक्स ,
१.५ % प्रोफेशनल टॅक्स,
१० % लक्झरी टॅक्स,
२% जकात,
३% एलबीटी,

०.५०% स्वच्छ भारत सेस हा नवा टॅक्स दि. १५ नोव्हेंबर पासुन सर्विस टॅक्समध्ये सामिल केला.

जवळ जवळ ६५% टॅक्स सरकार लोकांच्या उत्पनातून काढून घेते,

म्हणजे एखादा व्यक्ती किंवा कंपनी १०० रुपये कमवत असेल तर ६४ रुपये सरकार अगोदरच काढून घेते,

भारतातील मोठ मोठ्या कंपन्या करोडो रुपये टॅक्स भरतात......

आणि तरीही पैसा नाही म्हणून टोल वसूल करून विकास केला जातो,

मग हा पैसा जातो कुठे......
साहजिकच राजकीय पुढारी नेते......
आमदार,,
खासदार ,,
नगरसेवक ,,
सगळे मिळून हा पैसा खातात........

कुठल्याहि पक्षाचा नेता अथवा एकही पक्ष सज्जन साधू नाही.....

प्रत्येक नेत्याची कुंडली काढा......
त्यांचा आज्जा किंवा पणजा
भजी, वडा पाव, विकत होता......
किवा भाजीपाला विकत होता......
किवा कोण पत्रकार होते......
कोणी साधे दुकान चालवत होते......
कोणी शेतकरी होते.......
अचानक अब्जावतीची कमाई एका पिढीने केली कशी.....?????

कोणी ना हिंदूंचे कल्याण केले......
ना बहुजनांचे कल्याण केले......
ना मुस्लीमांचे,
कल्याण त्यांनी त्यांच्या पिढीचे करून घेतले......

आज भारतात असा नगरसेवक, आमदार किंवा खासदार नाही की ज्याच्याकडे ४ व्हीलर नाही......

लाज वाटली पाहिजे जनतेकडून काही अपेक्षा करण्याची......

अरे अगोदर तुम्ही सोडा सगळे चंगळवादी राहणे......

फक्त देशभरातल्या सर्व आमदारांनी व खासदारांनी दर महिना १०% पगार कमी घेतला तर १० वर्षे गॅस सबसिडी मिळेल गरिबांना....

हा संदेश इतका फॉरवर्ड करा की दुरदर्शन ती जाहीरात बंद करेल,
जो फोरवर्ड़ करणार नाही तो नागरीक खरोखर अजुन जागरुक झालेला नाही!
आज सामान्य जनतेची ताकत दाखऊन द्या!!!
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🚩


No comments:

About Me

My photo
parampujy Guruvar Sudhanshuji Maharaj ka Shishay

Labels