मुंबई महाराष्ट्रात नाही का?
जर तुमच्या मोबाइल मधील सिम कार्ड महाराष्ट्रातील असेल तर कल्याण पासून पूर्ण मुंबईत तुम्हाला रोमिंग चे चार्ज लावतात. इतर कोणत्याही राज्यात पूर्ण राज्यासाठी एकच सर्कल असते फ़क्त महाराष्ट्रातच महाराष्ट्र अणि मुंबई असे 2 सर्कल आहेत.
याचा अर्थ असा की मुंबई आणि महाराष्ट्र वेगळे आहेत.
ही पोस्ट इतकी पसरवा की सरकार आणि ट्राय ला मुंबई आणि महाराष्ट्र हे 2 सर्कल एक करायला भाग पाडा.
No comments:
Post a Comment